खडसे, मुंडे , तावडे भाजपा सोडणार का? Khadse, Munde, Tawde | BJP | Atul Kulkarni | Maharashtra News

  दृश्य 173,789

Lokmat

5 महीने पहले

भाजप नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी नाकारली, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या खडसे यांनी अनेक प्रश्नांना बेधडक उत्तरे दिली. ज्यांनी पक्ष वाढवला असे आम्ही सगळे निष्ठावंत वेगळ्या विचारात आहोत. ज्यांनी पक्षाला शिव्या घातल्या, पक्षाच्या नेतृत्वाला शिव्या घातल्या, अशांना पक्ष आता विधानपरिषदेवर आणत आहे..! ज्यांना मीच ओळखत नाही, त्यांना कार्यकर्ते काय ओळखणार..? घराणेशाहीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका... अशी अनेक विधाने खडसे यांनी केली आहेत...
#LokmatNews #eknathkhadse #pankajamunde #vinodtawde #bjp
Subscribe to Our Channel 👉🏻
inshow.info

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► lokmat
Follow Us on Twitter ► MiLOKMAT
Instagram ► milokmat

टिप्पणियाँ
vadint pitel
vadint pitel महीने पहले
P
Gopal Suryawanshi
Gopal Suryawanshi 3 महीने पहले
Had manlyavar kutra haduk takun jatay hadkutrano
Amol Shitole
Amol Shitole 5 महीने पहले
Dam nahi yanchyat
ADV NARAYANA
ADV NARAYANA 5 महीने पहले
Atta tari BJP soda ....tarbuja Kahi kamacha nahiye
Suresh Andhale
Suresh Andhale 5 महीने पहले
तुम्ही तीगही खुप मोठे नेते आहेत तुम्हाला च तुमचि किंमत कळत नाही का तुम्ही निघालात तर पक्ष बुडेल साहेब भाजपला कोरूना झाला आहे चंपा वायरस आणि दलीदर फडण20 वायरस हे दोन वायरस आहेत हे बारामतीत तयार झाला आहे
Vasantrao Mohite
Vasantrao Mohite 5 महीने पहले
हे भाजपा नुसते सोडणार नाहीत तर तोडणार देखील आहेत.
Sunil Dode
Sunil Dode 5 महीने पहले
परदेशअधकस तुला तुझी सही सुधा करता येत नाही तुझी भाजप मधे लायकी काय आहे ती तुला समजेल तु आणि देवेदजी नी पकस संपवणार आहेत.
Sunil Dode
Sunil Dode 5 महीने पहले
भाजप मधे पण फार मोठे राजकारण होउ लागले आहे जे लोकानी महाराषटात भाजप आणली ते लोकाना संपवनार आहेत पण हे पकस संपवनार आहेत खडसे साहेब तावडे साहेब गोपीनाथ मुंडे साहेबाना संपवनार तुमी सुधा संंपनार आहेत हे लकशात ठेवा
Udhav Patekar
Udhav Patekar 5 महीने पहले
नाही
Deepak Yadav
Deepak Yadav 5 महीने पहले
Tumhi Sanjay Raut ana bheta
Deepak Yadav
Deepak Yadav 5 महीने पहले
Tumchi chuk kay ahe ki tumhi bahujan xudra ahat
Deepak Yadav
Deepak Yadav 5 महीने पहले
Tumchi he ahe ki tumhi xudra ahat bahujan ahat tumche bhatanchya partyt laximan rekha chya at entry nahi
Vivek Mahale
Vivek Mahale 5 महीने पहले
खडसे साहेबांच्या तोफेत जसा पाहीजे तसा दारुगोळाच नाही भाजपा ला माहीत आहे खडसे साहेब २/४मुलाखती देतील आणी येणारा परत भाजपाच्या व्यासपिठावर मागे बसायला! कधीच बाहेर पडणे गरजेचे वाटते वेळ चुकली!संधी गेली आत्ता!
Sudhir Thawkar
Sudhir Thawkar 5 महीने पहले
या सर्वांना जबाबदार एकच व्यक्ती.. माजी मुख्यमंत्री ***२०
akash pawar
akash pawar 5 महीने पहले
मग घर का ना घाट का मुंडे च तर लै अवघड कुठे जाणार ??? तावडे कुठे गेला तरी नगरसेवक पण होऊ शकत नाही ## आणि खडसे ला काय त्याचा मतदारसंघ जिंकता येईना 🙆🤦🤦
Rajendra Waghamare
Rajendra Waghamare 5 महीने पहले
This formans R still waiting of Tickets but they don't know BJP Doesn't reqd promote SC ST OBC These leaders cannot understand It's better to leave this party and Join secular parties like NCP CP Or SS other wise when they lost All their importance then no use Of living in the party सत्यमेव जयते
Hanmant Bhoybar
Hanmant Bhoybar 5 महीने पहले
दम लागेल, हिम्मत पाहिजे, बघू या काय करतात ते.
Chandrashekhar Kupte
Chandrashekhar Kupte 5 महीने पहले
सोडा बाबांनो लवकर.
Madan Jakhadi
Madan Jakhadi 5 महीने पहले
नाथा भाऊ,पंकजा सारखा पक्षा साठी मेहनती एकनिष्ठ कार्यकर्ते मिळणे खूप अवघड आहे.त्यांच्या वर अन्याय होताना दिसतोय.कधी केंद्रात पाठवणार म्हणतात,कधी काय वेगळेच सहानुभूती असल्याचं वागवले जातय,शांत केलं जातंय.पण अपेक्षा भंग जाणून बुजून केला जातोय.हे चुकीच वाटतंय.
Yogesh Inamdar
Yogesh Inamdar 5 महीने पहले
Bjp maharashtra sathi ghatak aahe pan deshasathi nahi maharashtrat shivsenach yogy aahe.
Laxman Sawant
Laxman Sawant 5 महीने पहले
खडसेंना चांगला जनाधार आहे. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर खुप चांगले काम केले आहे. पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होतोय. बावनकुळेनाही जनाधार आहे. पंकजा मुंडे या केवळ मुंडे साहेबांच्या कन्या म्हणुन त्यांना मोठे केले गेलै आणि त्या हवेत गेल्या व फुगा फुटला. विनोद तावडे हा घमेंडखोर माणुस आहे. कार्यकर्त्यांना विचारत नाही त्यामूळे ह्यांच्यामागे कार्यकर्ते शुन्य. फक्त पक्षाच्या ताकदीवर सुरक्षित मतदार संघातुन निवडुन आले होते, त्यामुळे तावडेना जागा दाखवलीच पाहिजे.
nilesh patil
nilesh patil 5 महीने पहले
Agadi barobar bolale bhau
Mahesh Pawar
Mahesh Pawar 5 महीने पहले
नसतात कुठे जात.....दम नाही ...
Kiran Sanap
Kiran Sanap 5 महीने पहले
Khadase saheb, u Hv done a lot for the Party. But now main leaders doesn't Hv mean to it. e. g. Adwani saheb. Leave BJP.
Ganesh Munde
Ganesh Munde 5 महीने पहले
देवेंद्र ज्यावेळेस पालन्यात खेळत होता त्यावेळेस नाथाभाऊ आमदार होते
Ramesh Jadhav
Ramesh Jadhav 5 महीने पहले
एकात पण दम नाही फक्त मिडिया वाले त्याचा टीआरपी वाढवण्यासाठी खटाटोप करीत आहेत
जय श्री राम राम
जय श्री राम राम 5 महीने पहले
नाही सोडनार जुने मेबर आहेत ते बीजेपी चे खडसे बेकार बडबड करतात स्ववताची चव घालवतात
Sarjerao Patil
Sarjerao Patil 5 महीने पहले
नाथा भाऊ आता बस झाल,,,,,,,,
Baliram Bandgar
Baliram Bandgar 5 महीने पहले
कमळीची. माफी. मागायची नाही
Baliram Bandgar
Baliram Bandgar 5 महीने पहले
बीजेपीचा. खरा. वाघ. एकनाथ. खडसेच
Baliram Bandgar
Baliram Bandgar 5 महीने पहले
कमळीला. सोडचिटी दिलो तरच भविष आहे
Siddharth Kharat
Siddharth Kharat 5 महीने पहले
Tumi. 3. ghe. Satesathi. Lachar. Aahe.
Mayur Dahake
Mayur Dahake 5 महीने पहले
Nathabhau tumhi navin Muktai Aghadi sthapana kra
Jai Maharashtra
Jai Maharashtra 5 महीने पहले
Khadse sodtil pn baki doge nahi
Jayalakshmi Lakshmanan
Jayalakshmi Lakshmanan 5 महीने पहले
Kadse don't be so cheap..... Given jobs not done properly accept it...
Rameshwar Bade
Rameshwar Bade 5 महीने पहले
Khadse, munde tai, bawankule, tawade he janthe cha manatil nete bjp yancha siya nahi he bjp ne samjun ghawe bjp che 70 % ,mathdan He leader
i love my India
i love my India 5 महीने पहले
He sagle jantechya manatil nete ahet aani jantene mothya matadhikkyane yanna ghari basavle ahe.kayy boltos bhau.
Sambhaji Andhale
Sambhaji Andhale 5 महीने पहले
चंपा आणि फसणवीस यांचे कटकारस्थाने चालू आहे
Rajwardhan Gawai
Rajwardhan Gawai 5 महीने पहले
नाथाभाऊ एवढं मनावर घेऊ नये. नाहीतर मुलासारखं काहीपण करसाल. काळजी घ्या साहेब. तुमचा हितचिंतक.
Pankaj
Pankaj 5 महीने पहले
महाराष्ट्र भाजपात लोकमतची बातमी ऐकून ऊभी फूट...एकशे चार आमदार पक्षत्याग करण्याच्या मनस्थितीत...सगळे संभ्रमात...
master123
master123 5 महीने पहले
Jyani Advaniji Murali Manohar Joshi na ghari basavle, Dr Subramanya Swami na baher basavle, Senecha haath pakdun var aale nantar tyach Senela sampavnacha prayatna kela, Munde ji na visarle te tumhala Kai denar
Milind Misal
Milind Misal 5 महीने पहले
Kiti diwas pakashala vicharnar ? Ani tumhi 1978 la Congress madhe hota ....so eknishta che leble tumhala suit hot nahi ....Dusre kiti diwas radtay ? Latha ghatlya tari tumhi tithech ghutmaltay ....Swabhiman nahich tumhala ....nuste phone kara ...
master123
master123 5 महीने पहले
Hey Atalji Advaniji chi party Nahi
mayur chaudhari
mayur chaudhari 5 महीने पहले
आहो काँग्रेस चे बाहुबली बीजेपी मध्ये घेऊन फडणवीस सरकार आणतोय आता bjp congress zalay
Vilas Gaikwad
Vilas Gaikwad 5 महीने पहले
RSS walyan gham futla ahe
Sahebrao Sonawane
Sahebrao Sonawane 5 महीने पहले
नाथाभाऊ, ग्रासरुटचे नेते आहेत त्यांच्यात पक्ष सोडन्याची धमक आहेत,पण मुंडे तावडेत एव्हडा दम नाही.
Pankaj Gotefode
Pankaj Gotefode 5 महीने पहले
Soda ni ja bhokat
ROYAL RELATION GROUP
ROYAL RELATION GROUP 5 महीने पहले
He lachar kay sodnar bjp
Suraj Gavali
Suraj Gavali 5 महीने पहले
Only मोहिते पाटील समर्थक
Satish Patil
Satish Patil 5 महीने पहले
हे तिन्ही नेते भाजप सोडणार नाहीत....हे नक्की
Bhausaheb Bhagwat
Bhausaheb Bhagwat 5 महीने पहले
नाथाभाऊ तुम्ही भा ज पा सेनेची युती तोडली त्याच दिवशी तुमचा विषय संपला
Akshay Patil
Akshay Patil 5 महीने पहले
Aho.nathabhu.tume.modi.shah.chya.aai.cha.nvara.mukesh.ambani.chi.avidha.jamin.sarkar.jama.ka.keli
Shirish Kallukulkarni
Shirish Kallukulkarni 5 महीने पहले
सोडून गेले की परत कुठेही स्थान नाही
Amit Joshi
Amit Joshi 5 महीने पहले
पक्षासाठी काम करावे योग्य मोबदला मिलेल.
Bharati Kadam
Bharati Kadam 5 महीने पहले
Why all this drama. Plz join other party. If you quit no loss to bjp but you will lose respect.
Rajendra Ghadge
Rajendra Ghadge 5 महीने पहले
कालचं शेंबड पोर भारी पडलं भारी पडलं .
Rajendra Ghadge
Rajendra Ghadge 5 महीने पहले
तुम्ही केवळ बोलता पक्षास याची चांगली जाणीव आहे.
shubham bhujade
shubham bhujade 5 महीने पहले
पक्षा ने सगळं देऊन काय दिल याला म्हणतात जीस थाली मे खाया उसी मे............
Rajendra Ghadge
Rajendra Ghadge 5 महीने पहले
नाथा भाऊ ! आपल्या पासुन पक्षास कसलीच भीती वाटत नाही .घर की मुर्गी दाल बराबर.
Vivek Pote
Vivek Pote 5 महीने पहले
Natha bhau tumhi BJP ch nukasan karata BJP chi Bharat deshala garaj ahe tumachya bolanyach fayada V.P. la hota tumacha problem ahe Delhi la ja ani manda utt sut madia samor yeu naka Sagalya party madye ha problem ahe
TANAJI PATIL
TANAJI PATIL 5 महीने पहले
आपल्याच घरात सर्व पाहजे का??? दुसऱ्या कार्यकर्त्यांना पण संधी मिळाली पाहजे...
ANIL HADKE
ANIL HADKE 5 महीने पहले
Brahman ko samsana hai to unko lat maro
Madhukar Awari
Madhukar Awari 5 महीने पहले
New person will for pensions forever
Dilip Jaybhaye
Dilip Jaybhaye 5 महीने पहले
नाथाभाऊ प्रदेशअध्यक्ष पदासाठी निवडणूक घ्यायला पाहिजे
S M
S M 5 महीने पहले
मला असे वाटते की स्व.प्रमोद महाजन, स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नंतर मा.नितीन गडकरी साहेब केंद्रात गेल्यावर यांच्या नंतर महाराष्ट्रात गाडी बिघडली आहे...... शिवसेना ला सोडणे ....... आणि बरेच काही... निष्ठा महत्वाची.........
adv.suresh gaikwad
adv.suresh gaikwad 5 महीने पहले
भाजप प्रदेश कार्यकारिणीने सध्या दिलेली संधी योग्य आहे. .खङसे..पंकजा..बावनकुळे. ...तावङे हे सतत हाव्यासापोटी बोंब मारत आहेत..फारसे लक्ष देऊ नये
Abhijeet vilasrao Kulkarn
Abhijeet vilasrao Kulkarn 5 महीने पहले
पक्ष कोणी ही सोडून गेल्यान न पक्षांचं काही ही नुकसान होत नाही हा इतिहास आहे.
vijay salunke
vijay salunke 5 महीने पहले
जसे अर्जुन ला पर्याय कर्ण एकलव्य होते तसेच भाजपतील अर्जुनफडणवीस यांच्या साठी द्रौणाचर्यने कर्णला आणि एकलव्य विरोध केला
Narayan Kaware
Narayan Kaware 5 महीने पहले
नविन पक्ष काढा सर्व कार्यकर्ते बोलवा आणि निर्णय घ्यावा. मेहनत करे कोई...............
Ramchandra Bapu Shinde
Ramchandra Bapu Shinde 5 महीने पहले
मान्यवर सर्वश्री खडसे; बावनकुले; तावडे; मुन्डेताई याना पक्षानेआवश्यक वेली पदे व मंत्रीपदे दिलेली आहैत. त्यानी नाराज व्हायचं कारण नाही. पक्ष सान्गणार नाही पण चर्चा व टीका करण्याची संधी या सर्वानी विरोधकाना आपल्या वाचालपणाने दिली हे तितकेच खरे आहे. तरीहि नाराज न होता त्यानी पक्षाला व पक्षाने त्याना मान देऊन मोठे करण्याचे धोरण ठेवावे . आता प्रश्न रहातो तो राज्यसभेबाबतच्या जागान्चा. पक्षाने काही सर्वन्कष विचार करूनच तिकीटे दिलीअसतील ना! हा अंतर्गत प्रश्न व त्याचा खुलासा माध्यमाना मुलाखती देऊन सुटणार नाही; बाष्कल चर्चेने तर तो चिघलतच जाईल. या चौघानी अंतर्मुख होऊन विचिर करावा ही षिनंती. खरं तर आम्हाला हा सल्ला देण्याचा अधिकार नाही. आम्हाला सर्व पक्ष सारखेच पणजे खटकलं ते पुढं ठेषलं एवढच.
Dattatraya Batule
Dattatraya Batule 5 महीने पहले
मा. खडसेजी, पंकजा मुंडे, विनोद तावडेजी, प्रकाशजी मेहता, बावनकुळे, राम शिंदे,करडीले, सनेहलता कोल्हे, मुरकुटे, तारासिग, राज पुरोहित तुम्ही सर्वानी भाजप हायजॅक करावा व चड्डीत मुतणारेना कात्रज घाट दाखवा. हायकमांड जर ऐकणार नसेल तर सावधगिरी बाळगावी.
popat kadam
popat kadam 5 महीने पहले
विनोद तावडे यांना दुसरा कोणताही पक्ष घेणार नाही
Durvas Shinde
Durvas Shinde 5 महीने पहले
भाऊ आता गुडघे टेकून उपयोग नाही, आता तेल लावत बसा,
Vijay Kumar Patel
Vijay Kumar Patel 5 महीने पहले
Sava kara
Durvas Shinde
Durvas Shinde 5 महीने पहले
पण यांना कोणता पक्ष जवळ करणार? कोणीही यांना विचार नार नाही, शेवटी यांचा नारायण राणे होणार,
sudhir Bhalerao
sudhir Bhalerao 5 महीने पहले
बास नाथा भाऊ तुमची कीमत भाजपा मध्ये कवडीमोलाचा झाली आहे जीथे फूले वेचले तिथेच गोवरया वेचू नका
Chandrakant Narkhede
Chandrakant Narkhede 5 महीने पहले
Kay yar tumhi roj roj Bhakas lokachya Bhakas baatmya deta .
Nitin Adamane Patil
Nitin Adamane Patil 5 महीने पहले
Nathabhau... This vocalness not acceptable in politics specially in BJP right now...
Dr. Ashok Jadhav
Dr. Ashok Jadhav 5 महीने पहले
हे फडन20 तुमच्यासारख्या एकनिष्ठ नेत्यावर नेहमी कुरघोडी करणारच ,तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचे ते..
Dnyaneshwar Darade
Dnyaneshwar Darade 5 महीने पहले
Right khadse Saheb
Mrudula Tate
Mrudula Tate 5 महीने पहले
Pankaja mam do not leave BJP do your good work and one day it will pay. Tawde also should not leave BJP. Khadse is Jack in the box he came from congress ro BJP earned money and respect now what does he want more SS should not accept such people in the party.
raju gadhe
raju gadhe 5 महीने पहले
खडसे साहेब म्हणाले होते कि,बहुजनांचा मुख्यमंञी असायला पाहिजे होता.तेच नेमके त्यांना पटले नाही.
shantanu puri
shantanu puri 5 महीने पहले
Saheb vegla paksh kadha
PRAFULL Pandhare
PRAFULL Pandhare 5 महीने पहले
बस, मनोरंजन म्हणून ऐकायचं आणि सोडून द्यायचं.... तुम्हाआम्हाला सर्व सामान्यांना काही फरक पडत नाही. आपल्या सायकलची मोटरसायकल व्हायची तर 'कष्टाला पर्याय नाही' आणि राजकारण्यांची संपत्ती भराभर कोट्यवधीची होते . काय जादू करतात ये पब्लिक हैं सब जाणती है l पर क्या करे मतदार राजा बेबस है l
Sudhakar More
Sudhakar More 5 महीने पहले
बीजेपी त जे घडतय ते खरच चांगल आहे, पक्ष लवकर संपैल, जनता दल दल होईल,
subhash patwardhan
subhash patwardhan 5 महीने पहले
नाथाभाऊ तुमचा अडवाणी झाला . शांत रहा . तिथे आहात तिथेच रहा . धरल तर चावत . सोडल तर पाळत . अशी गत तुमची झाली .
kulkarni shashi
kulkarni shashi 5 महीने पहले
Mi Sudha 25 Varsha passun niswarthi padhatine pakshache kaam karit aahe, mi pan bharpur shivya kahun kaam kele aahe pan kadhi kasali apeksha thevali nahi, natha bhaunna pad nahi milale mhanun paksh vaaiet ani milala tar paksha changla he sodun dya, amha chya Sathi kahii Milo na Milo pan Desh and paksha first
Rahul Waghmare
Rahul Waghmare 5 महीने पहले
Jo svayam prakashit aasto to bandda karto aani jo parprakashi aasto to shandda aapaman sahan karun marto 😠
SAMAJMITRA T S SONAWANE
SAMAJMITRA T S SONAWANE 5 महीने पहले
पडळकर ना कशी उमेदवारी दिली
vitthal shevade
vitthal shevade 5 महीने पहले
Tawade nagar sevak.hi honya chya laykicha nahi....C . M. Banayala naghala hota...
vitthal shevade
vitthal shevade 5 महीने पहले
Sarva nchya garat..ek ek M .P. aahe..tyanch..kaay honar ..party sodalya war
Subhash Chavare
Subhash Chavare 5 महीने पहले
""भाजप"" पक्ष साेडणेसाठी पुरुषाच्या ओठावर छातीवर केस (hair) असावी लागतात
Ganesh Darade
Ganesh Darade 5 महीने पहले
Ka sodava paksha yanni...Ao paksh ch yancha a
Madan Jain
Madan Jain 5 महीने पहले
Nathbhau paksa sodu naka
Gopinath Sambare
Gopinath Sambare 5 महीने पहले
अतुल सर आपण लाईट घालवली तर काय होईल ते सांगीतले होते तो अंदाज आपला चुकला
Omprakash Gavit
Omprakash Gavit 5 महीने पहले
आमच्या नंदुरबार जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीशी निष्ठावंत असलेले मा. डॉ. सुहासदादा नटावदकर यांना तिकीट न देता दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना तिकीट दिले गेले.
Crack Exam
Crack Exam 5 महीने पहले
19:48 la Bga natha bhau chya magun chor palala😂😂
Shashikant Mane
Shashikant Mane 5 महीने पहले
खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे हे भाजप सोडू शकत नाहीत , bjp ने पट्टे इतके जाम गळ्यात अडकवले आहेत की ते सुटू शकत नाहीत
narayan jagdale
narayan jagdale 5 महीने पहले
युती तोडण्याच पाप आहे
Sagar Chougale
Sagar Chougale 5 महीने पहले
ये चंपा भाजप मद्ये तुझी लायकि काय ती या विडियो मद्ये खडसे यानी सांगितली
ANANT Dahiphale
ANANT Dahiphale 5 महीने पहले
किती दिवस मुलाखती देणार खडसे साहेब तुम्ही हे बांमण भाजप वाले मजा घेत आहेत तुमची
KHUSHAL MANDAOKAR
KHUSHAL MANDAOKAR 5 महीने पहले
Kahi farak nahi padat sodun gele tari aata paryant obc sathi ghanta kam kelit hya haramkhorani
Santosh nimbadker
Santosh nimbadker 5 महीने पहले
Eka mansani paksyaca dhingana kela
Santosh nimbadker
Santosh nimbadker 5 महीने पहले
Yani navina pakasa jar kadla tar yana asah jarur eil maharastala ata navin canglya paksyaci garaj ahe
شاهد على العصر- سعد الدين الشاذلي - الجزء الثاني
48:43
Al Jazeera Channel قناة الجزيرة
दृश्य 746K
Halloween Stereotypes
10:47
Dude Perfect
दृश्य 9M
DELHI KA RAAVAN | Stand Up Comedy | Gaurav Kapoor
5:58
Gaurav Kapoor
दृश्य 473K
Halloween Stereotypes
10:47
Dude Perfect
दृश्य 9M
DELHI KA RAAVAN | Stand Up Comedy | Gaurav Kapoor
5:58
Gaurav Kapoor
दृश्य 473K
TWICE "I CAN'T STOP ME" M/V
3:41
JYP Entertainment
दृश्य 41M