पार्थ, याला काय अर्थ? | Parth Pawar

  दृश्य 44,321

Max Maharashtra

2 महीने पहले

#MaxMaharashtra
पार्थ, याला काय अर्थ? | Parth Pawar
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ Facebook: MaxMaharashtra/
→ Twitter: MaxMaharashtra
→ Instagram: max_maharashtra
→ Helo: studio.helo-app.com/user/6667442360924487681
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com

For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

टिप्पणियाँ
Sachin Chinchansure
Sachin Chinchansure महीने पहले
Jar Sharad Ani modi che vichar vegle astil tar... 2014 la n magta bhaerun patimbha ka dila hota Sharad pawarani... Janta vedi aahe ka. Phakat Sharad,hemant,nikhil tevde hushaar. Kahi varsha purvi nusat shivsena jari mahntal tar waaghle saaheb. Paal jitkarlyasarakh jitkaayxhe. Aata tich shivsena aawdu laagli.. naalayak aahat tumhi... Shame on u. Vikle gele aahat tumhi sagle......
Sharad Manjire
Sharad Manjire महीने पहले
भिकारचोट आहे
The back Banchers
The back Banchers 2 महीने पहले
Election la ticket ka br dil mg tyala smjt ny t .ki je immature ahet tyacha amdar khasdar krta ka tumhi .murkh bnvycha kam. Ny krych
Ramchandra Shinde
Ramchandra Shinde 2 महीने पहले
Yas.ok
Dashrath Lonkar
Dashrath Lonkar 2 महीने पहले
शरद पवार म्हणतात पार्थ पवार अपरिपक्व आहेत मग त्याना निवडणूकीत उभे का केले पार्थ पवार हे पुर्ण पणे परिपक्व आहेत साहेब ते हरी भक्त प्रल्हाद आहेत तुम्हच्या पेक्षा बुद्धीवाण आहेत हे जनतेच्या लक्षात आले आहे पवार साहेब तुम्हच पुर्ण आयुष्य गांधी ‌घराण्याच्या चाटुगीर करण्यात वैर्थ गेलं जात आहे बरे असो भारत माता की जय हो
Prakash Paradkar
Prakash Paradkar 2 महीने पहले
हिंदू माणसाची भावना अशीच उमटणार
Narendra Thakur
Narendra Thakur 2 महीने पहले
हे मात्र खरे आहे कि पार्थ पवार राजकीय दृष्ट्या मॅच्युअर्ड नाहीच. राजकीय प्रथा, परंपरा, त्या समंधित योग्य ते संकेत पाळलेच पाहिजेत.
Sanjay Gundawar
Sanjay Gundawar 2 महीने पहले
Feku devendra modi tamasha mandel
Sanjay Gundawar
Sanjay Gundawar 2 महीने पहले
Good
Abhijit patil
Abhijit patil 2 महीने पहले
चांगले विश्लेषण
Santosh Johekar
Santosh Johekar 2 महीने पहले
ED is marching towards Baramati team ! गाय जाण्यापूर्वी वासरू गोठ्यातुन बाहेर पडणार आणि चिखलात कमळाबाईच्या मांडीवर बसणार ""
Vilas Sawant
Vilas Sawant 2 महीने पहले
वाट वाट वघूले
Vilas Sawant
Vilas Sawant 2 महीने पहले
तुमच्यामुळे व तुमच्यासारख्या काही partial पत्रकरण्मूले मी मराठी देंवती बघणे सोडून दिल. नावे सांगतो कीं कोण ते. तुम्ही स्वतः, प्रकाश बाळ, आंकर प्रसन्न जोशी, आत्ता बरेच दिवस जवळ जवळ वर्षभर न पाहिल्यामुळे नावे आठवत नाहीत,सर्वच मोदी द्वेश्ठे
Vilas Sawant
Vilas Sawant 2 महीने पहले
तुमचे सर्व रटाळ आणी प्रो कौण्ग्रेस् वाटते. मुळातच तुम्ही भाजप द्वेषी अहात.अहो कधी तरी मोदींच्या चांगल्या कामांची स्तुती करा. चन्ग्ल्याल चन्ग्के म्हणा.सारखे काय पवार पवार.
Vilas Sawant
Vilas Sawant 2 महीने पहले
तुमच्या पेक्षा भाऊ तौर्सेकर श्रेष्ठ.
ulhas guhagarkar
ulhas guhagarkar 2 महीने पहले
नक्कीच!१०१ टक्के!
Rakesh Sawant
Rakesh Sawant 2 महीने पहले
एकच वाक्य ट्विट करून पार्थ पवार यांनी दाखवून दिलं... *ते शरद पवार यांच्या बोलण्याला किती किंमत देतात...* विषय इथेच संपला... इतका मोठा विडिओ बनवण्याची गरज नव्हती...
Dhansing Jagtap
Dhansing Jagtap 2 महीने पहले
पार्थ ला आजीत दादा पाठीशी घालत आहेत
Dhansing Jagtap
Dhansing Jagtap 2 महीने पहले
अपरिपक्व पार्थ .बारामतीत येवून बाप्पा सारखे स्थानिक राजकारणात भाग घे
Pravin Deore
Pravin Deore 2 महीने पहले
Aho Desai Saheb ha vishay itka mahtwacha ahe ka? He faltu vishay kadun apli patrkaritecha kachra Karu Naka tyanche matlabi rajkaran chaluch rahanar samanya lokana Kay karyeche hay vishay aho samajik prasnancha shod gheun tywar vacha foda tar khari loksahitali patrikarita disel aho te karodpati ahet ryancha to pind ahe tymule lokancha prasnanwar apli badbad kharch kara
Govind Kulkarni
Govind Kulkarni 2 महीने पहले
पार्थ याला बराच अर्थ ! लवकरच समजेल.पार्थच्या तोंडून कोण बोलतयं ते ! NCP शिवसेनेला अडचणीत आणतेय ! पालघर हत्याकांड ,राम मंदिर पायाभरणी समारंभ, शिवसेना बदनाम होतेय कळायला पाहिजे
Dr Subhash Bagade
Dr Subhash Bagade 2 महीने पहले
लॉकडाऊनमधे आरशापुढे उभे राहून पार्थ भाषण करण्याची प्रॅक्टीस करत होता. मग अर्थ कसा नाही?
Dattatray Rajurkar
Dattatray Rajurkar 2 महीने पहले
लैं शाना
Sunny Pawar
Sunny Pawar 2 महीने पहले
विश्लेषण कशाला म्हणतात हे एकदा ऐका .. भाऊ तोरसेकर यांचे .. outstanding ... खरा चेहरा दाखवणारा (राजकारण/भविष्याकरण)
ulhas guhagarkar
ulhas guhagarkar 2 महीने पहले
खरंच! भाऊ तोरसेकर म्हणजे राजकीय सजगता! आणि राजकीय पारदर्शकता सुद्धा!
Sundharao Kokate
Sundharao Kokate 2 महीने पहले
तुझ्या बोलन्याला आम्ही कवडीचीही किमत देत नाहीत हे लक्षित असु दे हेमतं देशाई ऐकमराठा जय शिवराय
Sundharao Kokate
Sundharao Kokate 2 महीने पहले
पार्थ पवार याना गिता सागंन्याच काम हे कमीत कमी मानधनातहे बुजुर्ग हेमंत देशाई करनार असल्याचे खात्रीलायक वृत आताच हाती आले आहे ऐक मराठा जय शिवराय
nitin gore
nitin gore 2 महीने पहले
Hemant Desai saheb Jara indian express,The Hindu newspaper vacha manje study chagali hoil..
hrushi palodkar
hrushi palodkar 2 महीने पहले
पाचकळ "शरद पुराण" ....कंटाळवाणा व्हिडीओ😴😴
krishna lalge
krishna lalge 2 महीने पहले
हेम्या तु लोकांना चुत्या समजू नको रे🤣🤣🤣🤣🤣🤣
Datta Nawale
Datta Nawale 2 महीने पहले
तुम्ही जेष्ठ असले तरी तुमच्या पेक्षा पर्थ पवार जेष्ठ निघाले
Raj Shine
Raj Shine 2 महीने पहले
Sampurna Rastrawadi aani I Congress chi kayamswarupi Visarjana kara......chala .....Sajja wha.... Jai Hind
Raj Shine
Raj Shine 2 महीने पहले
Hya Hemant Desai la khup varsha pahatoy.....ha purnapane Sharad Pawar kadun paise gheun tyachi wahawa karto.....aatishay labad patrakar aahe ha
Ravindra Chaudhari
Ravindra Chaudhari 2 महीने पहले
We expect matured comments at this age of yours.
ganpat desale
ganpat desale 2 महीने पहले
हेमंत राव तुमच्या बोलण्याला तरी काही अर्थ आहे का? स्वतः काय समजता?
rohit pednekar
rohit pednekar 2 महीने पहले
शरद पवार साहेब आजोबा या अधिकाराने बोले प्रार्थ पवारांनी positive घेऊन पुढे चालावे आजोबा मोठी माणसे असणे याला पण नशिब लागते
Girish Sawant
Girish Sawant 2 महीने पहले
दिवाळखोर अक्कलेचा व काॅग्रेसच्या पेरोलवर असलेला पोरकट विश्लेषक.....
Datta Gunale
Datta Gunale 2 महीने पहले
म वि आ चमचा
Laxman Patil
Laxman Patil 2 महीने पहले
दु सरे काम करा प्रत्रकारी नको
Mahadev Thorat
Mahadev Thorat 2 महीने पहले
हेमंत साहेब आपल्या लोकशाही देशात घरानेशाही येताना दिसते आशे नाहीका वाटत आसे वाटत आसेल तर थोडे त्या विषय थोडे विषलेषण केलेतरमला वटतेलोकाच्या मणामध्या बद्दल घडेल आणि मग बघा सर्व पक्ष कसे सिस्त पाळतील
sanket Patil
sanket Patil 2 महीने पहले
अपरिपक्व नातवाला पक्षाचं तिकीट देणं हेच चुकीचं होत राष्ट्रवादीत अनुभवी माणसं नाहीत असं म्हणायचं आहे साहेबांना
Dattatray Khadke
Dattatray Khadke 2 महीने पहले
खुप छान विष्लेसन
GITESH SAKPAL
GITESH SAKPAL 2 महीने पहले
हा माणूस काय बडबड करत आहे हे त्याच त्यालाच कळत नाही
Deepak Purav
Deepak Purav 2 महीने पहले
श्री. देसाईसाहेब आणि सर्वाना एक विनंती, ह्या पार्थ पवारला एवढे महत्व देऊ नका. महाराष्ट्रासाठी त्याचे काय योगदान आहे. दोन वाक्य धड बोलू शकत नाही. ह्या ज्या दोन घडामोडी पार्थ कडून झाल्या, त्यामागे अजित पवार 100%आहेत. बीजेपी वाले त्याला खूष करून, चढवण्याचा प्रयत्न करत असतील तर, हा फक्त "लंबा घोडा है"
Suresh Desai
Suresh Desai 2 महीने पहले
Chamche bandh Kar pravachan
Mangesh SD
Mangesh SD 2 महीने पहले
पवार आहेत तो पर्यंत राष्ट्रवादी, त्या नंन्तर दोन तुकडे होतील.
Rakesh Sawant
Rakesh Sawant 2 महीने पहले
नक्की ? की आता येणाऱ्या निवडणुकीतच होतील?
sham aher
sham aher 2 महीने पहले
श्री हेमंत देसाई हे धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते आहे.त्यामुळे ते नेहमी देशाच्या लोकशाहीला पोषक असेच विचार मांडतात.परंतु जातीवादी अंध लोकांना अशा भूमिका पटत नाही. म्हणून ते लोक हेमंत देसाई, शरद पवार अशा लोकांची निंदानालस्ती करतात. तरीही हे लोकशाहीचे पालक डगमगत नाही हे खूप अभिमानास्पद आहे.
Vishwanath Kanade
Vishwanath Kanade 2 महीने पहले
वा हेमंत देसाई आपण चांगले विवेचन केले आहे. खरे तर हा अजित पवारांना मा.शरद पवारांनी इशारा दिलेला आहे. पवार कुटुंबात फूट पाडण्याचे काम भाजप करत आहे, हा बामणी कावा आहे, पुरोगामी चळवळ अजितदादांनी समजून घेणे महत्वाचे असून तरच त्यांनी छत्रपत्ती शिवाजी महाराज ,संभाजीराजे, महात्मा फुले,राजश्री शाहूमहारा,बाबासाहेब आंबेडकर ,पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा वारसा सांगावा. बामणी कारस्थनाला बळी पडून महाराष्ट्राला सनातनी विचारी हाताला बळ देऊ नये.वेळ मिळाला तर प्रा.आ.ह.साळुंखे,मा.खेडेकर,मा.बेंद्रे, इत्यादि मान्यवरांचे साहीत्य वाचावे, अशी पार्थ पवार साहेबाना विनंती आहे.देसाई साहेब आपणास सलाम.
Geeta Kavitake
Geeta Kavitake 2 महीने पहले
Yes i agree
s j
s j 2 महीने पहले
Hemant desai fasi var latkle mansala police yenacya adhi kahi ka utravl tya sidharth pitani ni ani darchi chabhi fekun koni dili ha sagla gondal CBI ukadnar ani tumala amdar pad kahi denar nahit.
Mahesh Wadekar
Mahesh Wadekar 2 महीने पहले
Sir TV news you are told so pl not like
Milind Mujumdar
Milind Mujumdar 2 महीने पहले
राम मंदिराबाबत शरद पवारांच्या भूमिकेचे तुम्ही काय समर्थन करता ? काॅंग्रेसने कोर्टात अॅफिडेव्हीट सादर करून, श्रीरामांच्या अस्तित्वावरच शंका घेतली होती व शरद पवारांनी त्याला विरोध केला नव्हता हे सांगायला तुमची जीभ का कचरते ?
Milind Mujumdar
Milind Mujumdar 2 महीने पहले
काहीही पुरावा नसताना भाजप आदित्यला गोवण्याचा प्रयत्न करतेय असे तुम्ही म्हणता. मग काही तपास होण्याअगोदरच तुमचे अनिल देशमुख व संजय राउत, सुशांत राजपूतची आत्महत्या ठरवून कसे मोकळे झाले ? आणि आदित्यविरुद्ध भाजपकडे काही पुरावे नाहीत हे तुमच्या कानात काय निखिल वागळेच्या भूताने येउन सांगितले ?
Vinu Mobile
Vinu Mobile 2 महीने पहले
महाराष्ट्रात आपण बघितले आहे की मुलांना पुढे करून भाजप च्या पायावर लोटांगण घालचे, तसेच वर्तमान काळात हे होऊ घातले आहे का ?
Rajesh Andhare
Rajesh Andhare 2 महीने पहले
Very.... Correct..subjective..timely absolute..
Vijaykumar Phalake
Vijaykumar Phalake 2 महीने पहले
Useless talk,
sunil patil
sunil patil 2 महीने पहले
Nice information
sunil patil
sunil patil 2 महीने पहले
Feku fadvanis
Lata Nandargikar
Lata Nandargikar 2 महीने पहले
Yancha ek hi video BJP var tika kelya Shivay Poorn hot nahi. Ata Vishay parth cha ahe, tar BJP cha kahi sambandh ahe Ka ? Parantu Anti BJP ahe na ?
Girish Sawant
Girish Sawant 2 महीने पहले
बरोबर प्रतिक्रिया व्यक्त केलीत साहेब
Leena Govekar
Leena Govekar 2 महीने पहले
We are not at all interested in internal rifts in family.They are in public service,they been elected by the people and for the people.They should behave properly and you are giving them undue importance which they don't deserve at all.
vasant joshi
vasant joshi 2 महीने पहले
आपलं मत अजिबात पटत नाही.. आपण अभ्यासून मत मांडत नाही असे दिसते... असो..
Rakesh Sawant
Rakesh Sawant 2 महीने पहले
अभ्यास ? अतिशय पोरकट लेव्हल असते यांची.... आणि निखिल वागळेचे विडिओ म्हणजे कहर असतो... हिंदू विरोध आणि मोदी द्वेष हा एकमेव अजेंडा आहे यांचा... मी सुरुवातीला ऐकायचो पण नंतर कळत गेलं पत्रकारितेच्या मागे यांची लपलेली मानसिकता आहे...
sham aher
sham aher 2 महीने पहले
अभ्यास वगैरे काही नाही. भारतात फक्त जातीयवाद चालतो व जातीयवाद चालवणारे बुद्धीजीवी लोक असतात. बुध्दिबळाचा वापर करुन सामान्य लोकांवर राज्य करता येते.
Murlidhar Mahadik
Murlidhar Mahadik 2 महीने पहले
योग्य मत मांडले आहे.
Rashmi Gholap
Rashmi Gholap 2 महीने पहले
Tumi upkrut a hat
Adv. Anil Shitole
Adv. Anil Shitole 2 महीने पहले
परखड आणि विस्तृत विश्लेषण. आपल्या विश्लेषणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे गेल्या आठ महिन्यात भाजपाच्या विरोधात मा. अजितदादा फारस काही बोलल्याचे आठवत नाही हे विशेष. त्यामुळे मा. शरद पवार साहेब यांची भुमिका योग्य आहे.
ulhas guhagarkar
ulhas guhagarkar 2 महीने पहले
म्हणून तर या देसाईचं डोकं ठिकाणावर नाही.
vijay jagtap
vijay jagtap 2 महीने पहले
हेमंत, आम्ही दररोज वर्तमानपत्र व टीव्हि वर जे पहातो ऐकतो तेच सांगता.विशेष काही नसते.त्यापेक्षा तोरसेकरांचे चँनल जरा पहा.चाटुगरी नसते.
sham aher
sham aher 2 महीने पहले
तोरसेकर हे जातीयवादी आणि भाजपाचेसुपारी बहाद्दर आहे. त्याहीपेक्षा हा तोरसेकर म्हणजे महाराष्ट्रातील मराठाद्वेषी आहे. राजकारणातील मराठा नेत्यांना टारगेट करतो.शरद पवार हे हिमालयाच्या उंचीच्या आहे. त्यांना तोरसेकर हा उंदीर पोखरण्याचा प्रयत्न करत असतो.
Sachin Gajre
Sachin Gajre 2 महीने पहले
Tumhich bagha torsekara la😂😂😂😂
milind bhagwat
milind bhagwat 2 महीने पहले
अहो, हेमंत राव- नदीचं मूळ आणी ऋषि च कुळ शोधू नका शरद पवार हे भारतीय राजकारणातले ब्रह्मऋषि आहेत- मुळात पवार साहेब, पार्थ पवार यांना खोटे खोटे रागावले, पणं नंतर ते म्हणाले की shushant राजपूत यांची cbi चौकशी करण्याला हरकत नसावी, खरे मर्म हे या वाक्यात आहे, आणी तुम्ही काय विश्लेषण करताय?
milind bhagwat
milind bhagwat 2 महीने पहले
@DEVDATTA PANDIT श्रीं देवदत्त खरच आहे
DEVDATTA PANDIT
DEVDATTA PANDIT 2 महीने पहले
मिलिंद राव, या देशात माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी मानवतावादी, राष्ट्रप्रेमसंवर्धक, निःपक्षपाती, त्यागी अशी भूमिका ५० वर्षे राबवूनसुद्धा ब्रह्मऋषीप्रमाणे फक्त ५० जागा जिंकत राहून जी क्षमाशीलता नमकहराम मतदारांबद्दल दाखवली आहे ती ओळखण्याची पात्रता महाराष्ट्रात नाही कारण भाजपा मतदारांच्या मनात आजवर भ्रम निर्माण करत आली आहे. या ब्रह्मऋषीमुळे १९९१ला अल्पसंख्याकांना मुंबईत मोकळा श्वास घेता आला. अनेक सिंचनासारख्या योजनांमुळे बँकांच्या भांडवलाचा खेळतं ठेवता आलं. दलालीचं उच्चाटन झालं. त्यामुळे बळीराजाची कृषि उत्पादनं खरेदी-विक्री संघांमुळे स्वप्नवत मोबदला देऊं शकली. ऊसाच्या शेतकऱ्यांना रास्त भाव मिळून त्यांची पत येवढी वाढली की अनेक साखर कारखाने या वैराग्यशील नेत्याने शेतकऱ्यांच्या ताब्यात दिली. आणि ह्या सर्वांचं श्रेय हा ब्रह्मऋषी प्रामाणिकपणे माननीय यशवंतराव व माननीय वसंतदादांना जेव्हा जाहीर करतात तेव्हा आपलाच गळा दाटून येतो.
Mohan Mane
Mohan Mane 2 महीने पहले
बेकार माणूस आहे लंपट आहे पवार यांच्या घरचे गडी आहे
Hrushikesh Garge
Hrushikesh Garge 2 महीने पहले
हे तर अनुभवी पत्रकार आहेत.यशवंत सिन्हांना हे कधीच पक्षशिस्त सांगणार नाहीत,खडसेंच्या बाजूने बोलतील,पंकजाताईंवर अन्याय झाला म्हणतील,तेव्हा पक्षशिस्तीतला प म्हणणार नाही.हे उघड पक्षपाती आहेत.
labdhe anil
labdhe anil 2 महीने पहले
स्वतः च्या घरावर घेऊन थोडा वेळ का होईना पण सुशांत सींग राजपूत चा विषय मीडिया पासून दूर ठेवलं शरद पवार यांनी
Bhaskar Tambe
Bhaskar Tambe 2 महीने पहले
प्रत्येकाचे वैयक्तिक मत असून व्यक्तीस्वातंत्र नाही का? पक्षकार्यकर्त्याला हे नाही
Bhaskar Tambe
Bhaskar Tambe 2 महीने पहले
शरद पवार अनेकदा खोटं बोलतात आणि राजकीय खेळी केली आहे
Saurabh Namjoshi
Saurabh Namjoshi 2 महीने पहले
आदित्य ठाकरे यांना गुंतवण्याचा प्रयत्न भाजपा। फडणीस सातत्याने करीत आहेत या आपल्या विधानासाठी एक तरी स्पष्ट पुरावा द्या नुसती हवेत धूळफेक का करता?
sunil patil
sunil patil 2 महीने पहले
Feku fadvanis..
Prof. Pradip Kshirsagar
Prof. Pradip Kshirsagar 2 महीने पहले
Aata sharad pawarana tyanchya kelelya kamachi pawti milali aahe
Prof. Pradip Kshirsagar
Prof. Pradip Kshirsagar 2 महीने पहले
Lachar aahe ha.
Dileep Barshikar
Dileep Barshikar 2 महीने पहले
हेमंतराव.... काय राव... रटाळ आणि निरर्थक बोलून का आमचा वेळ वाया घालवता? तुमच्या बोलण्यात ना चव ना चोथा. आता घरीच आराम करा.
Girish Sawant
Girish Sawant 2 महीने पहले
अगदी बरोबर.
Dileep Barshikar
Dileep Barshikar 2 महीने पहले
@Hrushikesh Garge धन्यवाद मित्रा
Dileep Barshikar
Dileep Barshikar 2 महीने पहले
@Avinash Avachat धन्यवाद मित्रा
Hrushikesh Garge
Hrushikesh Garge 2 महीने पहले
अगदी योग्य व नेमकी प्रतिक्रीया.
Avinash Avachat
Avinash Avachat 2 महीने पहले
Right बंधू..
Jaywant Salunkhe
Jaywant Salunkhe 2 महीने पहले
Jai rashtravadi
Prakash Shinde
Prakash Shinde 2 महीने पहले
राष्ट्रवादीचे भाट दुसरं काय बोलणार? सुमार विश्लेषण,कंटाळवाणे भाषण. भाजपचा द्वेष रोमारोमात भिनलेला आहे. पण काहीही फरक पडणार नाही.तुमचे राजकीय अंदाज कसे फालतू असतात हे पाहत आलो आहोत.तुम्ही कसे तोंडघशी पडता हे पहाताना मजा येते.असेच मनोरंजन करीत रहा.
Sachin Gajre
Sachin Gajre 2 महीने पहले
Mag kai tumhala bjp che भाट mhanayacha ka.😝😝
PRATAP BHOSLE
PRATAP BHOSLE 2 महीने पहले
Good analysis
Dilip Joshi
Dilip Joshi 2 महीने पहले
लाचार, लोंबता, आशाळभूत...
Suresh Desai
Suresh Desai 2 महीने पहले
Hafta chalu hai
saurabh bhate
saurabh bhate 2 महीने पहले
देसाई साहेब, 2019 ला भाजपला सत्ता स्थापनेसाठी बहुमत नसताना आणि त्यावेळी शिवसेना भाजपाच्या विरोधात असताना मोठ्या साहेबांनी पाठींबा दिला त्यावेळी भाजप आजच्यापेक्षा वेगळा होता का... राजकारणात विचार, तत्व वगैरे काही नसतं... सत्ता मिळवणे सर्वोच्च असतं हे आता नक्की झालं आहे. जे समीकरण आज आहे ते तेव्हाही जुळवता आले असते... आणि मग भाजप सत्ते बाहेर राहिला असता. असो मोठे साहेब जाणते आहेत त्यांचे डाव सर्वसामान्यांना कसे कळणार.
Lata Nandargikar
Lata Nandargikar 2 महीने पहले
2919 nahi 2014 ahe.
MAHESH Vaidya
MAHESH Vaidya 2 महीने पहले
शरद called phart नीक्कम्मा
Dhananjay Jadhav
Dhananjay Jadhav 2 महीने पहले
देसाई साहेब सुशांतला न्याय पाहिजे.सरकार न्याय देत नसेल तर पार्थ पवारांनी मागणी केली यात चूक काय. याला कसलीही चौकट ,बंधन लागत नाही . तुमचा व्हिडीओ मान्य नाही
Swati Tendolkar
Swati Tendolkar 2 महीने पहले
आपण खूपच भारतीय जनता पार्टी विषयी नकारात्मक बोलता मोदी आणि फडणवीस विषयी खूपच नकारात्मक बोलता किंबहुना ते लोक आपल्या बद्दल कधीच बोलत नाही इतके वर्ष शिवसेना विषयी नकारात्मक बोलत होतात
Santosh Tayshete
Santosh Tayshete 2 महीने पहले
Nice
SURvi M
SURvi M 2 महीने पहले
तुम्ही एकदा जाहिरच करा किं मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रवक्ता आहे.
Susham Shewale
Susham Shewale 2 महीने पहले
लोकसभा आणि विधानसभा सेना आणि bjp युतीत लढले आपल्याला माहित नाही आणि आपण पत्रकार म्हणता, जे तुम्ही बोलता ते तुम्ही पुन्हा एकदा ऐका.
Susham Shewale
Susham Shewale 2 महीने पहले
हेमंत देसाई आपण आपल्या देव्हाऱ्यात शरद पवारांचा टाक ठेवला आहे वाटत व त्याची आरती नित्यनियामानी करता असं दिसतंय. काय केतकरांनी राज्यसभेचे तिकीट साठी लाचारी आहे का? हेमंत राव
chaitanya padgilwar
chaitanya padgilwar 2 महीने पहले
ह्याले पवार पगार dete का
Dinkar Chaugle
Dinkar Chaugle 2 महीने पहले
Nemake vishleshan.
Suhas Joshi
Suhas Joshi 2 महीने पहले
हेमंत देसाई दिवसेंदिवस एकांगी आणि चाटुकार भुमिका घेत आहेत. कुमार केतकरांसारखे राज्यसभेवर जायचा विचार दिसतो. शुभेच्छा
NITIN MESTRY
NITIN MESTRY 2 महीने पहले
हेमंत सर, मोबाईल चे vibration band केल्यास व्हिडिओ हलणार नाही, जेणे करून व्हिडिओ blurr नाही होणार... सूचना!
ulhas guhagarkar
ulhas guhagarkar 2 महीने पहले
@Himanshu Ghatole वय झालं पण मेंदू स्वच्छ झाला नाही.
Himanshu Ghatole
Himanshu Ghatole 2 महीने पहले
वय झालं आता
jaiprakash deshmukh
jaiprakash deshmukh 2 महीने पहले
देसाई साहेब किती लांगूलचालन कराल.तुम्ही कुमार केतकरांच्या वरताण केली.
Shriram Bapat
Shriram Bapat 2 महीने पहले
शरद पवार हुकूमशहा आहेत. आपल्या नातवाचे आविष्कार स्वातंत्र्य त्यांना मान्य नाही. उउतततमम.
Renukadas Kulkarni
Renukadas Kulkarni 2 महीने पहले
अजितदादांची ताकद तुम्ही काही दिवसांतच पहाल.
Rushikesh Gore
Rushikesh Gore 2 महीने पहले
👍👍♥️
Renukadas Kulkarni
Renukadas Kulkarni 2 महीने पहले
शरद पवार यांनी मुंढे कुटुंबात भांडण लावून धनंजय मुंडे यांना वेगळे केले.
Sunil Sawant
Sunil Sawant 2 महीने पहले
अरे पागल ncp चा खासदार उमेदवारी होती तू चाटू गिरी किती करणार
Renukadas Kulkarni
Renukadas Kulkarni 2 महीने पहले
पार्थ पवार यांना अपरिपक्व म्हणणे किंवा त्यांना कवडीची किंमत नाही हे जाहीरपणे म्हणणे चुकच. हा युवा पीढीचा अपमान आहे.
Renukadas Kulkarni
Renukadas Kulkarni 2 महीने पहले
पार्थ पवारांनी पक्षापेक्षा जनतेच्या हिताला जास्त महत्त्व दिले आणि हे बरोबरही आहे.
Premchand Ghodke
Premchand Ghodke 2 महीने पहले
Jhopit rahnara varishth patrakar va chhan
drulhas10
drulhas10 2 महीने पहले
वस्तुनिष्ठ विष्लेषण अगदी निपक्षपाती आणि परखड
Vaibhav Kulkarni
Vaibhav Kulkarni 2 महीने पहले
तुम्हाला भाजपा नावाची कावीळ झालीय काही झालं की तुम्हाला भाजप दिसतंय ☺️ जुलाबाच्या गोळ्या घ्या
Vaibhav Kulkarni
Vaibhav Kulkarni 2 महीने पहले
चोम्या किती तळी उचलणार ह्यांची 🤣🤣🤣🤣🤣
Kailas Patil
Kailas Patil 2 महीने पहले
साहेब योग्य तेच बोलले आहेत उगाच काहीतरी म्हणून नका पार्थ पवार अजुनही अपरीपक्व आहेत भा ज प च्या नेते ना आनंद वाटन्याचा काही कारण नाही सरकार स्थिर आहे पांच वर्ष पूर्ण करनार हे मात्र नक्की आहे
Vijay Manjrekar
Vijay Manjrekar 2 महीने पहले
हा हा हा एक वर्ष तरी पुर्ण करा.
Hrushikesh Garge
Hrushikesh Garge 2 महीने पहले
पार्थ पवारांच्या भाषणाबद्दल तुम्ही निवडणूकीच्या वेळी का नाही बोललात?
Hrushikesh Garge
Hrushikesh Garge 2 महीने पहले
तुम्ही मविआचे अधिकृत प्रवक्ते म्हणून का येत नाही?तुमच्याएवढा चांगला प्रवक्ता मविआला शोधून सापडणार नाही.तुम्ही पत्रकारापेक्षा प्रवक्ते म्हणून जास्त शोभतात.
Hrushikesh Garge
Hrushikesh Garge 2 महीने पहले
पार्थ पवारांचा वार मविआपेक्षा काही निष्पक्ष(?) पत्रकारांच्या जास्त वर्मी लागला आहे असे दिसते आहे.
Hrushikesh Garge
Hrushikesh Garge 2 महीने पहले
@sham aher साहेब,पार्थ पवारांना स्वतंत्र विचारसरणी नसावी का? एखाद्या गोष्टीविषयी दोन स्वतंत्र व्यक्तींची वेगळी मते असणे पाठीत वार करणे कसे? ज्याच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच्याबरोबरच सरकार बनवणे हा जनतेच्या पाठीत वार नाही का?
sham aher
sham aher 2 महीने पहले
पार्थ पवार चे वडील राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहे. ते पार्थ भाजपाचे वकील बनले या गोष्टीला पाठीत वार म्हणायचे नाहीं का?
Shriram Bapat
Shriram Bapat 2 महीने पहले
पार्श्वभागी आग आग होतेय
VIJAY RANSING
VIJAY RANSING 2 महीने पहले
एक नक्कीच माननीय अजितदादा पूर्वीसारखे राष्ट्रवादी मध्ये comfortable वाटत नाहीत. आणि त्यांना नाइलाजाने उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी ने दिले आहे असे वाटते.राष्ट्रवादी चा /पवार साहेबांचा मुख्य प्लॅन वेगळा होता असं नक्कीच असणार. अजितदादा अत्यंत स्वाभिमानी आहेत, कठोर आहेत आणि तडकाफडकी निर्णय घेण्यास मागे पुढे पहात नाहीत. त्यांना पार्थचा अपमान नक्कीच आवडलेला नसणार. आज तरी अन्य मंत्र्याच्या तुलनेत कार्यक्षमपणे काम करताना फक्त अजितदादा च दिसत आहे.
My Birthday Vlog | Dubai | Team 07 | Mr. Faisu
9:20
The Crazy Viral Singing Bowl
7:36
MR. TITANIUM
दृश्य 536K
बोले कंगना, सहन होईना!
33:17
My Birthday Vlog | Dubai | Team 07 | Mr. Faisu
9:20
The Crazy Viral Singing Bowl
7:36
MR. TITANIUM
दृश्य 536K
Daaru With Dad 2 | Harsh Beniwal
29:38
Harsh Beniwal
दृश्य 10M
Chakkappazham | Flowers | Ep#54
21:34
Flowers Comedy
दृश्य 959K
FAUG OFFICIAL TRAILER
1:01
nCore Games
दृश्य 1.7M
Rabi ul Awal Naat Unka Mangta Hun Hafiz Tahir Qadri 2020
7:21