टिप्पणियाँ
Naresh Shinde
Naresh Shinde 12 घंटे पहले
ताई येणार शिवसेनेत
rajhans wankhade
rajhans wankhade 12 घंटे पहले
अरे तर्बुज्या आधी गुजरात ला वळवलेले प्रोजेक्ट महाराष्ट्रत आण.
Vitthal khedkar
Vitthal khedkar 12 घंटे पहले
Taisaheb OBC leader
Tambe Bala
Tambe Bala 12 घंटे पहले
चं पाटील तुम्हाला खुप आनंद झाला आहे.
Shubham Toke
Shubham Toke 12 घंटे पहले
Media wale bhi jale pe namak chidak rahe he
kirteekumar mhatre
kirteekumar mhatre 12 घंटे पहले
साहेब तुमच्या सहनशीलतेला सलाम 🙏💐💐💐👍
Akash Bhore
Akash Bhore 12 घंटे पहले
कोणा कोणाला वाटतं महाराष्ट्रातून टरबुजाला हाकलून दिला पाहिजे
rajendra parab
rajendra parab 12 घंटे पहले
Chaukashi kara aani hospital madhe lagech bharti kara
Sunil Kamble
Sunil Kamble 12 घंटे पहले
खूप वाईट वाटत " *एकनिष्ठ* " लोकांंना राजकारणात काही किंमत देत नाहीत .... 😔🙏 *देवेंद्र* *फडणवीस* *आणि* *चंद्रकांत* *पाटील* म्हणजे .... " *आयत्या* *बिळावर* *नागोबा* " ....😏 ....... - *एक* *कोल्हापूरकर* ...❤️🔥
Nilkanth D.
Nilkanth D. 12 घंटे पहले
नाथाभाऊ तुमच्या घरात खासदारीचे पद आहे, त्याचा राजीनामा द्या. आणी पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवा तुमचा विजय नक्कीच होईल. साप मरे और लाठी भी ना तुटे. तुमचा पुढील प्रवास सुरळीत होईल व भाजपाच्या शुक्लकाष्टातून महाराष्ट्र मुक्त होईल. जय महाराष्ट्र !!!
Shubham Toke
Shubham Toke 12 घंटे पहले
Are re re re re re re re re..... Payakhalchi zameen sarkli i think..... Only Nathabhau Only Nathabhau Only Nathabhau Only Nathabhau
Sunil Kamble
Sunil Kamble 12 घंटे पहले
*फडनवीस* " *पैलवानानं* " कसा डाव टाकला ...😂😂 तू नुस्ता अभ्यासचं करायचा आता .... 10 वर्ष ...💯😂😂🤬
Lata Gujar
Lata Gujar 12 घंटे पहले
आई जय भवानी माता शतशः प्रणाम आई तुझी कृपा अखंड सर्वावर कायम राहूदे.
Naresh Shinde
Naresh Shinde 12 घंटे पहले
तू तुझ्या बायकोने तुमची घरे भरली ना, किती पाप करशाल रे, जरा हिंदू आहेत ही तरी जाण ठेवा, राजकारण तुम्ही पार गटार करून टाकले, फडणवीस, राम कदम, चंदू काका,दानवे, तो दुसरा येडा, जाधव चा सासरा, आरे जुनी bjp आत्ताची bjp जमीन आस्मान फरक,मुंडे साहेब, गडकरी, प्रमोद महाजन,अडवाणी, अटल जी, यांची तरी लाज ठेवा तुम्ही, तुमचा भिकार राजकारणा पायी bjp संपेल महाराष्ट्रत, लवकर डोळे उघडा, खडसे गेले, आता पंकजा ताई जाणार, आजून राजे घराणे जाणार
Vaibhav Kemdharne
Vaibhav Kemdharne 12 घंटे पहले
🙏🏻🙏🏻💐💐💐💐
RAVI MATE
RAVI MATE 12 घंटे पहले
Tarbujyala dakhawa aapli takad... Nathabhau
Akshay Salunke
Akshay Salunke 12 घंटे पहले
ताई तुम्ही पन सोडा BJP महाराष्ट्राला गरज आहे तुमची🙏🏻
Rohit Rane
Rohit Rane 12 घंटे पहले
Suru kelya tari amhala zhalela trass amhi visarnar nahi..tumcha pan divas yetil tumhi pan kay varun sagla gheun nahi alat bhogal kuthe tari..
Mahesh Chaudhari
Mahesh Chaudhari 12 घंटे पहले
नाथाभाऊ सारखा ज्येष्ठ नेत्यांवर इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ कार्य आणि पक्षाला सत्तेत आणण्यासाठी धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यावर अशी वेळ कुणामुळे आणि का आली ह्याचे आत्मचिंतन करणे आणि उपाय योजना करणे आवश्यक आहे
Ashok khedkar
Ashok khedkar 12 घंटे पहले
चांगल्या माणसावर अन्याय करू नका रे जनता तुम्हाला माफ करील असं वाटत नाही
Suresh Dalvi
Suresh Dalvi 12 घंटे पहले
कशाला खोट बोलता तुम्ही जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा तुम्हाला सत्तेचा एवढा माज होता तो संपूर्ण महाराष्ट्राने बघीतला आहे उगाच काहीतरी बोलू नये आता
Govardhan Darkunde
Govardhan Darkunde 12 घंटे पहले
मुर्ख मानसा पक्ष निवडताना चुक केली ज्याच्यांवर आयुष्य भर आरोप केले त्याच्यां दावनीला गेला शिवसेना कॉंग्रेस पर्याय होता
Ashok Khandekar
Ashok Khandekar 12 घंटे पहले
Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
Jai 123
Jai 123 12 घंटे पहले
हा टरबुजा पुन्हा येणार पुन्हा येणार नाही घरी भांडी घासणार
Satish Sarode
Satish Sarode 12 घंटे पहले
डुप्लिकेट आहे हा गडकरी साहेब
Gold Old
Gold Old 12 घंटे पहले
निरलजॅ आहे कलिंगड स्वता मुख्यमंत्री होता तेव्हा किती चांगले काम केली ते सांग अरे साधं एका मुलीला न्याय मिळवून देता येता आला नाही लाज वाटली पाहिजे स्वता ला
Dosti jinda bad yaaro Jadhav
Dosti jinda bad yaaro Jadhav 12 घंटे पहले
सगळ्यात पहिले कि प्रकाश आंबेडकर म्हन्टल कि पहिलेच हातभर फाटते त्यात ते आंबेडकर आहेत ते एकटेच लढतात समजलका राज ठाकरे ला हेच सांगन आहे प्रकाश आंबेडकर सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात ...💗
Onetass Onetass
Onetass Onetass 12 घंटे पहले
असे अनेक आले आणि गेले..भाजप ला फरक नाही पडत...
DPA News
DPA News 12 घंटे पहले
बी जे पी चे होणार मोठे लुकसान ...खडसे साहेब बाहेर पडत आसल्याने ...
Shrikant Thakarey
Shrikant Thakarey 12 घंटे पहले
अरे लुख्खांनो जेव्हा नाथाभाऊ इतके दिवसांपासून नाराज होते. तेव्हा कोणी गेले का नाराजी दूर करायला. साले सर्व भाजपेयी खूप मनातून आनंदी आहेत . तुमची बॉडीलँग्वेच पण तशीच आहे .
Onetass Onetass
Onetass Onetass 12 घंटे पहले
गुंडाचे राज्य आल्यावर असाच होणार
Kapil Kadam
Kapil Kadam 12 घंटे पहले
D.f , is future prime minister candidate
Naresh Shinde
Naresh Shinde 12 घंटे पहले
फडवणीस आरे जरा परिस्थिती बघ, काहिला राजकारण करतो, तू केले तेव्हा तुझा बाप मोदी होता केंद्रात, इथे विरोधक आहे वरती, तू सर सगट कर्ज माफी करणार होता, मराठा आरक्षण देणार होता, लाईटबिल माफ करणार होता कुठे गेली तुझी आश्वासन,भैताड,
V. S.
V. S. 12 घंटे पहले
फटके द्या चरसी ला.
shrikesh tapkir
shrikesh tapkir 12 घंटे पहले
नाथाभाऊ महाविकास आघाडी सरकार मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
Karunasagar Gambhire
Karunasagar Gambhire 12 घंटे पहले
Khar ahe ki mag
Tambe Bala
Tambe Bala 12 घंटे पहले
फडणवीस मुख्यमंत्री पदाची लायकी नसताना फडणवीस यांना मुंडे साहेब आणि खडसे साहेब यांनी मुख्यमंत्री कले आणि खडसे साहेब यांनी भारतीय जनता पक्ष मोठा केला आणि त्याना नंतर डावलण्यात आले. साहेबांवर खुप मोठा अन्याय झाला.
Deshmukh Sagar
Deshmukh Sagar 12 घंटे पहले
पवारांन नंतर सगळे जण या माणसावर तुटून पडतायत नक्कीच या माणसाकडे काहीतरी वेगळ आहे...
Shreyas Tamane
Shreyas Tamane 12 घंटे पहले
काळजी करू नका साहेब. खडसेंना कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ दिले जाणार नाहीयेत. फडणवीस ह्यांना टार्गेट करण्यासाठी त्या खडसेचा बकरी म्हणून वापर करण्यात आलेला आहे पवार आणि ठाकरेकडून. बाकी त्या खडसेच महत्व ना भाजपला होतं, ना ह्या आघाडीला आहे.
Mohsin Shaikh
Mohsin Shaikh 12 घंटे पहले
ज्या लोकांनी पक्ष वाढवला ते कशाला पक्ष सोडताय,जे उपरे आहेत त्यांना बाहेर काढा की
suresh more
suresh more 12 घंटे पहले
नाथाभाऊचा निर्णय योग्य आहे
Vinod Pole
Vinod Pole 12 घंटे पहले
वरून कीर्तन आणि आतून तमाशा .....मित्रा नो यांचा नका रे नादी लागू
PRATIK PAWAR
PRATIK PAWAR 12 घंटे पहले
खडसे चुकले फडणवीस यांना येच हव होत
Manohar r
Manohar r 12 घंटे पहले
Modinchya sabha.kiti.thikani. Kiti.thikani. hindutwa.kamala.aal.kiti.thikani.popatane.pawarnchya.sanmatane.kiti.shita.chivsenechya.padalya.utidharmane.kiti.chivsenechemumbaitil.amadar.niwadun.alet.hyacha.hishob.na.karta.kewal.mukmanrti.milatay.mhanun.bombal.sutale.kon.pawaranchya.panti.hat.ghalatay.kon.soniyanchy.paya.padatay.balasaheb.astat.tar.sagalyana.chivsenetun.tadipar.kel asat.ani.bhagawa.zenda.bhagawa.wadal.bhakkam.thewal..aste.. tumacha.tila.ajun.kasa. Kadachit.fudachya.niwadnukichi.tayyari.launiya.bhagawa.tila.bhogi.soniyacha.sohala.
shrikesh tapkir
shrikesh tapkir 12 घंटे पहले
👍
Yogesh Khilari
Yogesh Khilari 12 घंटे पहले
Bjp hatav desh bhachav
CYBER POLITE
CYBER POLITE 12 घंटे पहले
खडसे ताईंची भाजपाने पक्षातून हकालपट्टी करून दाखवावी. लवकरच पकंजा ताई सुध्दा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. OBC ताकदच भाजपा ला महाराष्ट्रातून हद्दपार करणार.
Gautam Padghane
Gautam Padghane 12 घंटे पहले
बहुजन हिताय बहुजन सुखाय खडसे साहेब तुमच NCP आणि शिवसेनेत स्वागत हार्दिक अभिनंदन
rahul mahajan
rahul mahajan 12 घंटे पहले
Well done Fadanvis.... Fadanvis Mahajan..... all of you finished BJP in Maharashtra..... Good work....
Pandharinath Patil
Pandharinath Patil 12 घंटे पहले
Kontyahi goshticha anta paahu naye.
Vinod Pole
Vinod Pole 12 घंटे पहले
He sarv ekach mali che mani aahet
Kiran Shelar
Kiran Shelar 12 घंटे पहले
Saheb BJP madhe ya
Dilip Patil
Dilip Patil 12 घंटे पहले
धन्यवाद ... छान माहिती दिल्याबद्दल
Prakash Khopade
Prakash Khopade 12 घंटे पहले
पंकजा ताई उद्धव दादांकडे येणार , पक्कं .
Arun Suryawanshi
Arun Suryawanshi 12 घंटे पहले
तीला पहीला जेल दाखवा मग पुढे पाहु
Vinit G
Vinit G 12 घंटे पहले
सेनेत जाऊन काय करणार. सेनेचंच राष्टवादी झालाय 😄.
Kiran Sawant
Kiran Sawant 12 घंटे पहले
ग्रेट भाजपने सर्व स्थरावरच्या नेत्यांची वाट लावलीय आता OBC नेत्यांची वाट लावत आहेत. पंकजा मुंडे तर कधीचाच तैय्यार आहेत. 🚩🚩🚩🚩🚩
Ganesh Thorat
Ganesh Thorat 12 घंटे पहले
BJP obc virodi..
Priya Sanas
Priya Sanas 12 घंटे पहले
Mahilani tya time la aaplya mulana ghevun pravas kela tr chalen ka...
Pallavi Talawdekar
Pallavi Talawdekar 12 घंटे पहले
महाराष्टाचे व्हीलन
Dilip Patil
Dilip Patil 12 घंटे पहले
Mastach mahiti sangitali
Ramesh Deshmukh
Ramesh Deshmukh 12 घंटे पहले
व्हिलन ला व्हिलन म्हणू नये तर काय देशभक्त म्हणायचे का?काय चुकले नाथाभाऊंचे? एखादा माणूस ऐन उमेदीचे 40 वर्षे एखाद्या जनाधार नसलेल्या पक्षाला देतो, अहोरात्र मेहनत करून सत्तेच्या सोपानापर्यंत पोचण्यास रक्त आटवतो आणि सत्ता आल्यास ऐनवेळी महाराष्ट्राला माहिती नसलेला फडणवीस हा माणूस अचानक येऊन मुख्यमंत्री कसा बनला हे महाराष्ट्र अजून विसरला नाही।बहुजनांना भाजप कशी वागणूक देते हे आता फडणवीसांनी सांगू नये।बहुजन समाज नक्कीच आता भाजपच्या अंतरंगाला जाणून घेईल हे नक्की
G V
G V 12 घंटे पहले
Aata tari ncp madhe nanda nit
Vinit G
Vinit G 12 घंटे पहले
एक नंबर बातमी 👍
Popat Mulik
Popat Mulik 12 घंटे पहले
मा, नाथाभाऊनी एकदम चुकीचा निर्णय घेतला आहे. भ्रष्ट पक्षात प्रवेश केलाय ? थोड्याच दिवसात कळेलच, पुढे काय होणार हेच कार्यकर्त्यांना कळत नाही. नाथाभाऊ परत या, परत या, परत या 🙏🙏🙏
Avinash Desale
Avinash Desale 12 घंटे पहले
पुढचा नंबर तुमचाच आहे मुनगंटीवार साहेब
Samadhan Ahirrao
Samadhan Ahirrao 12 घंटे पहले
खडसे हेचं मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते कारण महाराष्ट्रात नाथाभाऊ यांनी पक्ष वाढीसाठी खूप मोठं योगदान होत.
Vinit G
Vinit G 12 घंटे पहले
ते गेले याच मनातून आनंद 😄. स्पर्धा कमी झाली 👍
parag dhande
parag dhande 12 घंटे पहले
He tar bolna bhag ahe Maharashtra madhe je zala tya nantar yanna assa karavach lagel
sairaj ambekar
sairaj ambekar 12 घंटे पहले
राजकारणी लोक लोकांसमोर राजकारण करतात..व मागे ते एकच असतात...लोकांना कळायला पाहिजे की कोणत्याही नेत्याची जात काढणं योग्य नाही..
nilesh dandale
nilesh dandale 12 घंटे पहले
खुप खुप अभिनंदन 💐💐
vishalraj jagtap
vishalraj jagtap 12 घंटे पहले
जगात सगळं सत्य तुम्ही च बोलता माहिती आहे 🤣🤣🤣🤣😂😂😂अणि जनतेला पण माहिती आहे
Raosaheb Jadhav
Raosaheb Jadhav 12 घंटे पहले
ताई तुम्ही सुद्धा शिवसेनेत प्रवेश करा
dilip patil
dilip patil 12 घंटे पहले
वर्णव्देषी लोकांनी नाथाभाऊना पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले.
Raosaheb Jadhav
Raosaheb Jadhav 12 घंटे पहले
ताई आता तरी बोला नाथा भाऊ च्या बाजूने
mahesh kalyanshetti
mahesh kalyanshetti 12 घंटे पहले
Sonyacha chamacha gheun janmlele tumhi kas kalanaar chikhal kiti ani kasa hoto
गुरूवाणी
गुरूवाणी 12 घंटे पहले
सॅल्युट
rohan Kadam
rohan Kadam 12 घंटे पहले
Tu bjp mde ja
Sudhir Motling
Sudhir Motling 12 घंटे पहले
कशाला ती घाण मुंबई मध्ये बोलावतात काय माहीत